Amol Kolhe & Dhairyasheel Mohite Patil Meeting : सोलापुरातून एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) भेट घेतली आहे. दरम्यान, सोलापुरातील माढा मतदारसंघातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आज कोल्हे यांनी सोलापुरात एका […]
Amol Kolhe On Ajit Pawar : ‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही, सोन्याचा चमचाही तोंडात घेऊन आलो नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. दरम्यान, अजित पवार गटात आज शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान आयोजित […]
Amol Kolhe On Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) भोपाळमधील भाषणानंतर अजितदादांनी अशी उभारती घेतली आहे, त्यांचं आजचं भाषण पाहुन आश्चर्यच वाटलं, तुमची अशी भूमिका पाहुन हायवेवरच्या युटर्नचं सिम्बॉल बदलून तुमचा फोटो लावावा का? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच केला आहे. दरम्यान, […]
Amol Kolhe On Ajit Pawar : माझा काका डॉक्टर होता म्हणून मला MBBS ची डिग्री मिळाली नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन वातावरण तापलेलं असतानाच आज शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शिरुरच्या […]
Ajit Pawar On Amol Kolhe : डायलॉगबाजी चित्रपट अन् मालिकेत ठिक, जनतेसमोर घाम गाळावा लागतो, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना लगावला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून […]
Ajit Pawar On Amol Kolhe : अमोल कोल्हे (Amol Kolhe) शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha) विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व देत असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना धू-धू धुतलं आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाक प्रवेश केला. या प्रवेशानंतर अजित पवार […]
Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adhalrao Patil ) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी आढळराव यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी यावेळी वैयक्तिक हेवेदावे नाही पण राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतच असं म्हणत मोहिते पाटील आणि आपल्या संबंधांवर स्पष्टीकरण […]
Shivajirao Adhalrao Patil : मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही, असा घणाघात महायुतीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर केला आहे. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटलांनी आज अजित पवार गटात (Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमोल कोल्हेंवर घणाघात केलायं. “वेळ पडली तर नाथाभाऊंकडे […]
Shirur Lok Sabha Election : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात (Amol Kolhe) कोण याचं उत्तर अजितदादांना मिळत नव्हतं. एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. परंतु, आढळराव शिंदे गटात होते. शिरुरची जागा शिंदे गटाला सुटेल याची सूतराम शक्यता नव्हती. दोघांचीही परिस्थिती अशी झाली होती की एकमेकांची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय, दोन्ही […]
Sujay Vikhe replies Amol Kolhe : नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचं मैदान (Lok Sabha Election) तयार होत आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार अशीच परिस्थिती दिसत आहे. दोन दिवसांपू्र्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नगरमध्ये हजेरी लावली. आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित महानाट्यासाठी ते नगरमध्ये होते. यावेळी कोल्हेंनी नीलेश […]