राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केलायं.
शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तुल्यबळ लढत झाली. दोघांच्या विजयाचे गणित हडपसर आणि भोसरी या भागात अंवलबून.
Amol Kolhe On Narendra Modi : महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा
लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार असावा. तिथे जाऊन प्रश्न विचारणार नसाल तर कशाला खासदार व्हायचे असं म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हेंच कौतूक केलं.
ज्यांना मीच तिकीट दिलंय अन् खासदारही केलंय, त्यांच्या आव्हानाला महत्व देत नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचं आव्हान धुडकावलं आहे.
आपण चांगले कलाकार आहात. अभिनेते आहात. आपल्या वचननाम्यात आपण मतदारसंघात चित्रपटसृष्टीची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी राहू द्या पाच वर्षात एखादं नाट्यगृह तरी सुरू केलं का?
Ajit Pawar यांनी घोडेगाव येथील सभेत अमोल कोल्हेंवर ( Amol Kolhe ) नथुराम गोडसे यांची भूमिका केल्याने जोरदार निशाणा साधला.
शिरुरचा उमेदवार यांना खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.