Sanjay Raut : महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्च्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भाषणाला सुरुवात करताना गळ्यातील पंचा फिरवला. आमच्या पाडापाडीत पडाल तर पहिले तुम्ही पडाल. इकडे येऊन पाहा, हवा बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जायेगी, असे संजय राऊत म्हणाले. अमोल कोल्हे […]
Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं […]
Amol Mitkari replies Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाती शेतकरी सन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेची सभा बारामत तालुक्यातील काटेवाडीत पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. […]
Hasan Mushrif Criticized Amol Kolhe : लोकसभा निवडणूक जवळ येत चालल्याने सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिरुर मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. मागील दोन दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या वादात आता वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेतली आहे. मुश्रीफ […]
Amol Kolhe Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक यु्द्ध जोरात सुरू आहे. आजपासून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांनी थेट अजितदादांना निशाण्यावर घेत आपले इरादे स्पष्ट केले. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न […]