जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
Amol Mitkari यांनी दावा केला आहे की, पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आहे.
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार मिटकरी यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वार प्रतिवार युद्द रंगल आहे.
सांगली येथे सत्कार समारंभात बोलताना भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यासह जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली.
Amol Mitkari on Rohit Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये (BJP) परतणार अससल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता खुद्द खडसेंनी आपण कोणत्याही अटी-शर्तींशिवाय भाजपसोबत जात असल्याचं सांगितलं. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार […]
Amol Mitkari : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. आज (24 मार्च) त्यांनी बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्रामीण दहशतवाद वाढवला असल्याचा […]
Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपाबाबत महायुतीत निर्माण झालेली तेढ अद्याप सुटलेली नाही. बारामतीची जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी अजित पवारांविरोधात दंड थोटपले. अजित पवारांवर हल्लाबोल करत शिवतारेंनी आपण बारातमीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं त्यानंतर आमदार […]
Amol Mitkari on Vijay Shivtare: लोकसभा निवडणूक (Loksabha Election) तोंडावर आली आहे. त्यात महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. त्यात युतीतील नेते हे एकमेंकावर तुटून पडत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु शिवसेनेचे नेते व […]
Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाकूडन सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटावर टीकास्त्र डागल्या जातं. अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाच्या नेत्यांवर कायम निशाणा साधत असतात. काल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारीचे रायगडावर अनावरण करण्यात आले. त्या सोहळ्यात जितेंद्र आव्हाडांनी तुतारी देखील वाजवली. त्यांचा तुतारी वाजवतांनाचा एक व्हिडिओ […]
Amol Mitkari : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Nationalist Sharad Pawar group) तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण सोहळा रागगडावर पार पडला. या सोहळ्यासाठी शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड(jitendra awhad), आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार […]