Amol Mitkari On Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू […]
NCP Crises : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणून अजित पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनीही (Amol […]
Jitendra Awhad vs Amol Mitkari : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर तुटून पडले आहेत. अजितदादांवर घणाघाती टीका केली जात आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर असून जोरदार प्रहार करत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करत टोचणारी टीका केली. ही टीका अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली […]
Amol Mitkari News : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार हे आधीच सांगत होतो, वरिष्ठांच्या आदेशानूसार आम्ही राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आल्यानंतर आता अजित पवार गटाकडून कार्यालये ताब्यात घेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच अमोल […]
Amol Mitkari : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. निवडणुक आयोगाच्या या निकालावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी केलेला कट असल्याची टीका […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती केली आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीची बंडाळीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपदी तर […]
Amol Mitkari replies Sanjay Raut : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वातील शेतकरी आक्रोश मोर्चाची काल सांगता झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर पलटवार करत संजय राऊतांची अवस्था पोपटासारखी झाली असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
Amol Mitkari replies Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाती शेतकरी सन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेची सभा बारामत तालुक्यातील काटेवाडीत पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. […]