Nanded Lok Sabha Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. या धक्क्यातून सावरत काँग्रेसने ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं आहे. आता याच वसंतराव चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण यांनी मला फोन केला […]
Ashok Chavan on Congress : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावरून कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. दिलजीत दोसांझचा ‘जोडी तेरी […]
Ashok Chavan News : प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरे को पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हु, वो करके दिखाता हु. मग ते विकासाचं […]
Nana Patole On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता, असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलंय, अशी सडकून टीका अशोक चव्हाणांनी केली. चव्हाणांच्या याच टीकेनंतर नाना पटोले यांनी हा […]
Ashok Chavan On Congress : दिल्लीतील रामलीला मैदानावर (Ramlila Ground) आज इंडिया आघाडीची (India Alliance) सभा झाली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर […]
Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Baraskar)यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन (Maratha Reservation)भरकटवलं. त्यांच्यामुळं मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालं आहे. आपण मराठा असून 2006 पासून मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढत असल्याचे यावेळी […]
Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. […]
Ashok Chavan meets Manoj Jarange : काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची (Manoj jarange) भेट घेतली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गेवराईचा दौरा आटोपल्यानंतर चव्हाण जरांगे पाटलांच्या गावी आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला […]
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों… हा शेर जर कुठे अगदी चपखल लागू होत असेल तर तो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कडवट विरोधक. गेल्या जवळपास 25 वर्षांपासून दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर. यात कधी अशोक चव्हाण वरचढ ठरायचे […]
नांदेड : माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या स्नूषा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डाॅ. मीनल पाटील-खतगावकर (Dr. Meenal Patil-Khatgaonkar) यांनी आज (5 फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. शाह आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मीनल पाटील-खतगावकर आणि अमित शाह यांची भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]