Ahmedanagar news : गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पडसाद पाहता चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर देशमुख थेट आज भाजपाच्या एका कार्यक्रमांमध्ये दिसले. विखे व देशमुख हे […]
मुंबई : भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा आणि भुवया उंंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे चर्चेचा विषय ठरला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते तब्बल 483 कोटींचे मालक आहेत. इतरही उमेदवारांची संपत्तीही कोट्यावधीच्या घरात आहे. […]
Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया […]
साल 2008. “नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी.” साल 2015. “माझ्या पराभवाला माझ्याच पक्षातील काही लोक जबाबदार आहेत. त्यांना मी पहिल्या दिवसापासून आवडत नाही.” साल 2017. “फक्त नारायण राणेला अडचण निर्माण करायीच एवढेच काम अशोक चव्हाण यांना आहे.” साल 2024. “अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी. नारायण राणेंचा पत्ता कट!” वर्ष बदलली, पक्ष […]
Maharashtra Politics : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपात प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी भाजपने त्यांना राज्यसभेचं (Rajya Sabha Election) तिकीट दिलं. राज्याच्या राजकारणातील ही ठळक घटना. तसं पाहिलं याच अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यात पंतप्रधान मोदींपासून सगळ्याच नेत्यांनी तुफान टीका केली. शहीदांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही अशी […]
Pruthviraj Chavan News : काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत विदर्भातील काही आजी माजी आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला. मात्र, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी चर्चेला फुलस्टॉप देऊन टाकला आहे. अशोक चव्हाणांसोबत आमदारही […]
Nanded Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) ‘हात’ सोडून भाजपचे (BJP) कमळ हाती घेतल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार, नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याविषयीची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना […]
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ), भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) यांना अधिकृत उमेदवारी […]
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारांची (Rajya Sabha Election) घोषणा केली. काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी खासदार […]