Nana Patole Criticized BJP Narrative about Constitution : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्षच (BJP) सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण आणि संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड केलीय. फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]
Ghansawangi Constituency Ajit Pawar Vs Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. यादरम्यान जालन्यातून मोठी बातमी समोर येतेय. घनसावंगी मतदारसंघात महायुतीत (Mahayuti Crisis) जागेवरून पेच अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून या जागेवर (Ghansawangi Constituency) दावा करण्यात आलाय. त्यामुळे नुकतंच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या […]
BJP Devendra Fadnavis filed nomination form : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ते आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी जाहीर सभेला संबोधित (Nagpur Assembly Constituency) केलंय. माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेला बदल जनता डोळ्याने पाहतेय. दहावर्षातील आमच्या कामामुळे […]
Prahar party Bacchu Kadu will contest in Nevasa and Parner : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि पारनेर (Nevasa and Parner) मतदारसंघात बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) प्रहार पक्षाचे (Prahar party) उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. परिवर्तन महाशक्तीने या जागा प्रहार पक्षासाठी सोडल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अन् राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जवळपास 26 मतदारसंघात आतापर्यंत 13 ठिकाणी उद्धव ठाकरे गट विरूद्ध […]
Zeeshan Siddique Join Ajit Pawar NCP : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. यातच अनेक नेते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज देखील झिशान सिद्दीकी, (Zeeshan Siddique) संजय काका पाटील आणि प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. पक्षाकडून त्यांना निवडणुकीचं […]
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची फाइट होणार आहे. याचबरोबर यादीत नवे चेहरे.
तुमचा जुना कारभार कसा झाला आहे. मार्केट कमिटीची गाडी कुठे-कुठे गेली ही सर्व माहिती आहे. सर्व विषय आमच्याकडे आहे, असा दावाही शिंदे.
NCP Jayant Patil filed nomination form In Islampur constituency : राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहतंय. राजकीय पक्षांचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उमेदवारी दिलीय. आज त्यांनी इस्लामपूरमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तुतारी चिन्हावर जयंत पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरलेले […]
BJP candidate Shivaji Kardile filed nomination form : भाजप उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile) यांनी राहुरी (Rahuri) मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव पाटील, बाजीराव गवारे, काशिनाथ लवांडे, बाळकृष्ण बानकर, धनराज गाडे आदी उपस्थित होते. आज शुभ मुहूर्त असल्याने ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला असून सोमवारी किंवा मंगळवारी महायुती […]