किर्गीस्तानी आणि विदेशी विद्यार्थ्यांत कोणत्या तरी किरकोळ कारणावरून धुमश्चक्री उडाली. या हाणामारीत किर्गीस्तानींच्या साथीला इजिप्तचेही काही विद्यार्थी होते.
BAN vs SL : बांगलादेश (Bangladesh)आणि श्रीलंका (Sri Lanka)यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium)खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान बांगलादेशसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दरम्यान संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)दुसऱ्या कसोटीतून संघात पुनरागमन करु […]
Sujay Vikhe : कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं (Central government)तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यातबंदी उठवली आहे. […]
SAFE U19 Women’s Championship : बांग्लादेशातील ढाका येथे झालेल्या सैफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत (SAFE U19 Women’s Championship) हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या सामन्यात आधी भारताला (India vs Bangladesh) विजयी घोषित करण्यात आले होते. नंतर मात्र भारत आणि बांग्लादेशला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. सामन्यासाठीच्या निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत सामना 1-1 असा बरोबरीत […]