पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराची आणि लाहोर या दोन मैदानांवर नवीन फ्लड लाइट्स लावण्याचे नियोजन करत आहे.
Morne Morkel : एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.
Byju Case : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एज्युटेक कंपनी बायजूला (Byju) मोठा धक्का दिला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असणाऱ्या बायजूला
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने खेळले जाणार आहेत. एक फायनल सामना आणि एक दुसरा द्विपक्षीय मालिकेचा आहे.
बीसीसीआयकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA)8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट शब्दांत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे.
वर्ल्डकपच्या फायनलमध्ये 'मॅच विनिंग' झेल घेणाऱ्या सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याच्या खाद्यावर टी-20 चा कर्णधारपदाची जबाबदारी.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए-वूमन्स टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि श्रीलंका दौऱ्याच्या (IND vs SL) वेळापत्रकात थोडा बदल केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही.