बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. शहरातील मुकुंदराज रोडवरील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली.
संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्या घडवून आणणारे दोन आरोपी पकडल्यानंतर, त्यांना कुणी मदत केली, याचा शोध आता एसआयटी घेत आहे.
करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती.
बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आता बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांत बीड जिल्ह्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झालीये.
जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथून पोलिसांनी अटक केली असून, दीड वर्षांपासून तो फरार होता.
Suresh Kute Arrest: तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) यांना बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतय.
रळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.