नितीश कुमार गेल्या २० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. २००५ पासून नितीश कुमार राज्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांचे मित्रपक्ष वेळोवेळी बदलले.
ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय.
हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे.
ध्या कल ज्याप्रमाणे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आरजेडीसह महाआघाडी केली होती.
मी देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला बिहारमधील कष्टाळू तरुण काम करताना दिसतात.
Bihar Assembly Election 2025: तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाकडून काँग्रेसला अडचणीत आणले जात आहे. आरजेडीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिलेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
Bihar Assembly Election 2025: ते उपकार माणून घेत नाही. त्यामुळे आम्हाला 'नमक हराम' लोकांचे मतांची गरज नाही- गिरिराज सिंह
Bihar Assembly Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे
IRCTC Scam: 2004 ते 2009 या कालावधीत लालूप्रसाद हे रेल्वेमंत्री होते. आता या प्रकरणात चौदा लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.