गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेशात भाजप 32 जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीची सायकल सुसाट पळत असल्याचं दिसून येत आहे. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्याची आकडेवारी समोर आलीयं.
Andhra Pradesh Election 2024: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Andhra Pradesh Election ) तेलगू देसम पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
Lok Sabha Elections Result 2024 : यूपीमधील 80 जागांपैकी भाजप केवळ 37 जागांवर मर्यादित असल्याचे दिसते. त्याचबरोबर सपाला 33 तर काँग्रेसला 7 जागा मिळताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आज अंतिम निकाल जाहीर होणार आहेत.
सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) सुमारे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
आधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.