Harshvardhan Patil : भाजपने गेल्या पाच वर्षात ज्यांना भरभरून दिले ते जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी पक्ष सोडण्याचा
राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
मला संपवू नका मीच राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर? असं विधान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी टीकाकारांना उद्देशून केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांत जागावाटप सुरू आहे.
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अमोल बालवडकरांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केलायं.
लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा झालीयं.
महायुतीच्या पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता आहे.
महात्मा गांधींच्या सुचनेचं पालन केलं तरच काँग्रेसला महात्मा गांधी यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिलंय. ते बीडमध्ये बोलत होते.