मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबईत विधान सभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली.
माध्यमांशी बोलणाऱ्या यादीतून नितेश राणे यांचे नाव कोणी आणि का वगळले?
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या घोषणेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करीत टीका केलीयं.
राहुल गांधी वारीला येणार शेवटी ते वारीला आलेच नाहीत...वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? - भाजप
लोकसभा निवडणुकीत भाजपची मत राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली नसल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले.
भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांचे पुढचे राजकारण कसे असणार? या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार यांच्याजवळ थांबवताना दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे लागलेले हेलिकॉप्टर अपघातांचे शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायला तयार नाही.
विखे कुटुंबिय कोणाशीच प्रमाणिक नाही, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांना लगावलायं. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्याने लंकेंनी विखेना टोला लगावलायं.
Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसल्याने आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी
BJP आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची देखील लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी 18 आणि 19 जुलैला भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे.