- Home »
- BJP
BJP
हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री, 28 नोव्हेंबरला घेणार शपथ
Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? भाजप-शिंदे गट अन् पवारांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे. या […]
अखेर शरद पवारांचा गड ढासळला; पश्चिम महाराष्ट्रात मिळाल्या केवळ 7 जागा
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु […]
मुंबईकरांच्या मनात भाजप! सर्वाधिक १६ जागा जिंकत ठरला मोठा भाऊ; ठाकरे गट दुसरा
मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
विरोधकांच्या फेक अजेंड्याला थेट उत्तर, मंत्री मुरलीधर मोहोळांचा हल्लाबोल
Muralidhar Mohol : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.
नांदेडमध्ये पाच महिन्यांत मोठी उलथापालथ! लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय
Nanded Loksabha By Poll Santuk Hambarde Win : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणक्यात यश मिळवलं आहे. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत (Nanded Loksabha) देखील कायम दिसला. नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस (Congress) उमेदवार विजयी झाला होता. परंतु आता मात्र या निकालात मोठी उलथापालथ झालीय. पाच महिन्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप (BJP) उमेदवार […]
Assembly Election Result : लाडक्या बहिणींची कमालच! उत्तर महाराष्ट्रात दिली एकहाती ‘सत्ता’…
राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
विधानसभा निवडणूक भाजपसाठी ठरली गेम चेंजर! प्रमुख ‘पाच’ कारणे समोर…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Victory Reasons : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची कामगिरीही उत्कृष्ट झालीय. लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलण्यात महायुतीला यश मिळालं आहे. भाजपच्या कामगिरीमागे पाच प्रमुख कारणे […]
ऐतिहासिक विजय, जनतेने त्यांना जागा दाखवली; निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Assembly Election 2024 Devendra Eknath Shinde Ajit Pawar Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत महायुतीचे […]
निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय…
Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली मसरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस (Devendra […]