- Home »
- BJP
BJP
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार…
मी कुठेही ताणून ठेवलेलं नाही, PM मोदी देतील तो निर्णय मान्य असेल या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलयं. ते ठाण्यात बोलत होते.
पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेनंतर चंद्रशेखर बावनकुळे घेणार पत्रकार परिषद
Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मात्र महायुतीमध्ये
“लोकसभेतील पराभवानतंर आम्ही..” ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांवर भाजप नेत्याचं प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मविआ) मोठं यश मिळवलं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं का, असा सवाल बावनकुळेंनी विचारला.
मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम, भाजपाच्या शिंदेंना दोन ऑफर; शिंदेंनी केल्या अमान्य?
Maharashtra Election 2024 : निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही (Maharashtra Election) हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागं घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काळजीवाहू […]
काँग्रेसच्या आमदारांना भविष्य राहिलेले नाही, त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे; आमदार देशमुखांचा सल्ला
Dr. Ashish Deshmukh : राज्यातील 288 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसचे (Congress)अवघे सोळा आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे.
Maharashtra : तीन दिवसानंतरही मुख्यमंत्री ठरेना? आता भाजप राज्यात निरीक्षक पाठविणार
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात येणार आहे.
तब्बल 21 जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा… नाना पटोलेंसह दोन मतदारसंघात काठावर पास
देशाच्या राजकीय पटलावर जवळपास 60 वर्षे काँग्रेसने (Congress) सत्ता गाजवली. राज्यातही जवळपास 50 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार काँग्रेसचेच निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसचीही […]
लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच मुख्यमंत्री होणार, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची
मुख्यमंत्रिपदी भाजपचाच चेहरा की मास्टरस्ट्रोक…कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचाच चेहरा दिला जाणार की भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाईल, याबाबत सध्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आहे.
माझ्या विजयात ‘त्यांच्याच’ कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा…आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांची पहिलीच प्रतिक्रिया
Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना […]