- Home »
- BJP
BJP
महायुतीत तणाव! गणपत गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढेल, महेश गायकवाडांचा इशारा
आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड, वापरा, फोडा अन्…; जानकरांची सडकून टीका
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड असून भाजप कधीच छोट्या पक्षांना मोठं होऊ देत नाही. वापरा, फोडा अन् फेकून द्या, हे त्यांचं धोरण
मोघेंविरोधात काँग्रेसचे ‘सात’ जण एकवटले… भाजपसाठी ‘पारवेकर’ ठरणार गेमचेंजर
‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’… अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. […]
संजय सावकारेंविरोधात 10 जणांचा शड्डू; शरद पवार कोणाला आशीर्वाद देणार?
भुसावळमध्ये यांना नेमके काय होणार?
कोकणात भाजपला धक्का! माजी आमदार हाती बांधणार शिवबंधन; नारायण राणेंवर गंभीर आरोप
कोकणातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली आजच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार पण बंडखोरी..,; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
भाजपात तिकीट मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, पण कोणी बंडखोरी करेल अशी परिस्थिती भाजपात नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.
Assembly Election : लोकसभेची चूक टाळणार? महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला?
Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलायं. लोकसभेची चूक टाळून महायुतीचा जागावाटपाचा मुहूर्त ठरलायं. पुढील दोन दिवसांत जागावाटप जाहीर होणार असल्याचं समोर आलंय.
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे वाघ होत नाही; ‘टायगर जिंदा है’ म्हणणाऱ्या विखेंना खोचक प्रत्युत्तर
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी सुजय विखेंना दिलंय.
तानाजी सावंत आव्हान पेलणार! भूम-परांडा खेचून आणणार?
परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांच्यात लढत होणार
राणा जगजितसिंह पाटलांना 90 वर्षांच्या तरुणांच तगडं आव्हान; आमदारकी सोपी नाही!
85 वर्षांचा लढवय्या तरुण म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना ओळखलं जातं. पुतण्याने साथ सोडली, पक्ष गेला, चिन्ह गेले तरी खचून न जाता पवार लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) सामोरे गेले आणि आठ खासदारही निवडूनही आणले. असाच आणखी एक 90 वर्षांचा लढवय्या तरुण आहे तुळजापूरमध्ये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) […]