Ashish Shelar on Sanjay Raut : सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वार वाहत आहेत. त्यामुळं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर जोरदार टीका केली. तर आज माध्यमांशी बोलतांना मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) […]
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नावापुरत्याच भाजपच्या नेत्या राहिल्या आहेत का? त्यांच्यापेक्षा कमी क्षमता असलेले महाराष्ट्रातील नेते आमदार-खासदार होत असताना पंकजा यांनाच पक्ष दूर का ठेवत आहे, असा प्रश्न त्यांच्याही मनात येत असेल. म्हणायला त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. पण प्रत्यक्षात त्यांना गेली पाच वर्षे साईडलाईन केल्याचे दिसून आले आहे. Rajya Sabha : “थोडं […]
Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप (BJP) यांच्याकडून सातत्याने एकमेकांवर टीका केली जातेय. उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप नेत्यांना जशास तसं उत्तर दिलं जातंय. आताही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप-मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. देशात कोरोना नाही तर हुकुमशाहीचा व्हायरस तयार झाला. फडणवीस हे गृहमंत्री नाहीत ते तर घरफोडेमंत्री आहेत, […]
Ashok Chavhan : एकीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चां सुरू आहेत. त्यात आता चव्हाणांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने जवळपास त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. म्हणत सूचक वक्तव्य केलं असताना. आता मात्र […]
Balasaheb Bhadane joins BJP : धुळ्यातील उद्योगपती बाळासाहेब भदाणे (Balasaheb Bhadane) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्याचा भाजप प्रवेश संपन्न झाला. धुळ्यामधील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा याची चिंता भाजपसमोर […]
Chandrasekhar Bawankule On Sharad Pawar : येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, राममंदिर (Ram Mandir) मुद्दावरून राजकारणही तापतांना दिसते. राममंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधींच्या काळात झाला. आता भाजप आणि आरएसएस त्याचा मतांसाठी फायदा घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]