Rohini Khadse On Chitra Wagh : माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी
चित्रा वाघ यांनी जो आकडा काढला आहे तो त्यांचं कार्यकर्तुत्व पाहता खूप कमी आहे. आता भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी संजय राठोड यांची फाईल पुन्हा ओपन करावी.
अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, हिंमत असेल तर जा आणि उद्धव ठाकरेंना विचारा की संजय राठोड यांना का क्लीनचीट दिली?
Vishwambhar Choudhari यांनी स्वारगेट अत्याचारावर तात्काळ कारवाई केल्याने मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या चित्रा वाघांचे कान टोचले
आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
Chitra Wagh Reaction On Kalyan Minor Girl Rape : कल्याण पूर्वमध्ये 23 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण (Kalyan Minor Girl Rape) करून तिच्यावर बलात्कार करून हत्या देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी अन् त्याच्या बायकोला देखील अटक करण्यात आलीय. या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. यावर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांची […]
Chitra Wagh Criticized Sanjay Raut On Ladaki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान आता राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी (Sanjay Raut) मात्र या योजनेवर टीका सुरू केलीय. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार असल्याचं वृत्त समोर आलंय. लाडक्या बहिणींचे […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Chitra Wagh X Post On Devendra Fadnavis : राज्यात आज संध्याकाळी महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली […]
Chitra Wagh Share Congress Leader Nitin Raut Video : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान तोंडावर आलंय. आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (BJP Leader Chitra Wagh) देखील कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया X अकाऊंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नितीन राऊत […]
कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले होते, 2020 मध्ये हिंगणघाट जळीत हत्याकांड झालं, त्यावरही बोला, चित्रा वाघ यांची मविआवर टीका