पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचा ( Wayanad Constituency) राजीनामा देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते.
तब्बल दहा वर्षानंतर भाजपला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे एनडीएमधील घटक पक्षाच्या जोरावर सरकार अस्तित्वात आलेले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची प्राथमिक बैठक पार पडली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.
सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली
कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.
Congress विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस (Congress) आणि ठाकरे ( Thackeray ) गट आमने-सामने आले आहेत.