- Home »
- Congress
Congress
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणं ही चूक? प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘भाजपने निमंत्रण…’
प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी
काँग्रेसचा समृद्ध विचारांचा शिलेदार हरपला! ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झालं.
जालना : दानवेंचा षटकार की काळेंचा विजय?; जरांगेंची भोकरदन सभा ठरणार ‘टर्निग पॉइंट’
मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काँग्रेस नेते कन्हैया कुमारांना मारहाण, शाईही फेकली, जाणून घ्या नेमकं घडलं काय ?
Kanhaiya Kumar : काँग्रेस नेते आणि ईशान्य दिल्लीतील उमेदवार कन्हैया कुमार यांना प्रचारादरम्यान मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुष्पहार
मराठीला अभिजात दर्जा ते मुस्लिमांची सुरक्षा; कॉंग्रेसवर टीका करत राज ठाकरेंनी मोदींसमोर मांडली अपेक्षांची यादी
Raj Thackeray आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावर आले. त्यावेळी त्यांनी मोदींसमोर आपल्या विविध मागण्याची यादी वाचून दाखवत कॉंग्रेसवर टीका केली.
तुम्ही तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार; बावनकुळेंनी चव्हाणांना सुनावलं!
तुम्ही जरा तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुनावलं.
शिंदे गटाच्या चार तर अजितदादा गटाला..,; निवडणुकीच्या निकालावर चव्हाणांचा अंदाज काय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला चार तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलायं.
Lok Sabha Election : पैसे वाटपावरून धंगेकरांचा ठिय्या ! पण पोलिसांनी पुरावे नसल्याचे सांगून…
परंतु धंगेकर यांनी पैसे वाटपाबाबत पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी पुरावे दिल्यानंतर कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. से वाटपाबाबत धंगेकर यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
इंडिया आघाडी म्हणजे खिचडी, ते संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील; फडणीसांचा टोला
इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
मशिदीतून फतवे निघत आहेत; राज ठाकरेंनंतर फडणवीसांचाही आरोप
मुस्लिम मोहल्यांमध्ये फतवे निघत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा केला