टी 20 विश्वचषकातील सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने चिवट खेळ करत न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली.
टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. यंदा ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडीज य दोन देशांत खेळवली जात आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय मिळवला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा पाहिला सामना आज आयर्लंड विरुद्ध होणार आहे.
टी 20 विश्वचषकाच्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील पहिल्याच सामन्यात तब्बल दहा देशांचे खेळाडू मैदानात उतरले होते.
रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्टइंडिजनेही कमाल दाखवत नवख्या पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव केला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने सात गडी राखून कॅनडावर ऐतिहासिक विजय मिळवला.
1 जून हा दिनेश कार्तिकचा 39 वा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याने निवृत्तीची घोषणाही केली.
सन 2007 मधील विजेत्या भारतीय संघातील दहा खेळाडू आता निवृत्त झाले आहेत पण, यातील सर्व खेळाडू मैदानाबाहेर निवृत्त झाले आहेत.
या विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वाधिक अनुभवी संघ खेळण्यास उतरला आहे. आताच्या भारतीय संघाचं सरासरी वय 30.3 वर्ष आहे.