टी २० विश्वचषक स्पर्धेआधी अमेरिका आणि बांग्लादेश यांच्यातील तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अमेरिका संघाची बांग्लादेशवर मात.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नॉर्थ ईस्ट प्रदेशातील सहा राज्यांत इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण केले .
टी 20 वर्ल्डकप इतिहासात टीम इंडियाला न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन संघांचा अजूनही पराभव करता आलेला नाही.
दुसरा सेमी फायनल सामना आणि अंतिम सामन्यात एक दिवसाचा गॅप म्हणजे २४ तासांपेक्षा कमी वेळात अंतिम सामना खेळावा लागू शकतो.
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्वरुपात काही बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. सीके नायडू ट्रॉफीसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला. याआधी दोन्ही संघात फक्त एकच सामना खेळला गेला होता.
क्रिकेट खेळत असताना चेंडू अवघड जागी लागल्याने अकरा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
महिला टी 20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.