शानदार कामगिरी करत भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी बांग्लादेशचा दहा विकेट्सने धुव्वा उडवला.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताच्या (Asia Cup) महिला संघाने शानदार कामगिरी करत नेपाळचा (IND vs Nepal) पराभव केला.
सन 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील असा निर्णय आयसीसीने घेतला.
हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे टी 20 संघाचे नेतृत्व सोपवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण, वनडेत त्याला डच्चू दिला आहे.
टी 20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
झिम्बाब्वेविरोधात चार सामने सामने जिंकण्यासह भारताने पाकिस्तानचे रेकॉर्डही (Pakistan) मोडीत काढले.
आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे टी 20 विश्वचषकाच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही.
माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर आता टीम इंडियाला माजी सलामीवीर गौतम गंभीरचे मार्गदर्शन मिळणार आहे.