श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मरीन ड्राइव्ह परिसरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
भारताविरुद्धच्या पाच टी 20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी काल झिम्बाब्वेच्या 17 सदस्यीय स्क्वाडची घोषणा करण्यात आली.
ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी 20 विश्वकप जिंकला त्याच पद्धतीने आता महायुती राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकणार आहे.
मागील सहा महिने माझ्यासाठी खूप खराब गेले. हा काळ मी कसा व्यतित केला ते सांगू शकत नाही. मला रडायचं होतं पण रडलो नाही.
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
विश्वचषकातील अंतिम सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला बक्षीस म्हणून जवळपास 20.4 कोटी रुपये मिळतील.