भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 9 जून रोजी सामना होणार आहे. मात्र त्याआधीच सामना रद्द होतो का अशी स्थिती दिसून येत आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यानंतर दिग्गज खेळाडूंप्रमाणेच नव्या चेहऱ्यांवरही लक्ष राहणार आहे.
टी 20 विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड आणि श्रीलंंका वगळता सर्वच संघांना टीम इंडियाने पराभवाची धूळ चारली आहे.
क्रिकेट विश्वातील पाच दर्जेदार विकेटकिपर्सजच्या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आजही आघाडीवर आहे.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजने विजय मिळवत मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलिया संघाचा सराव सामना नामिबियाशी होणार आहे. परंतु, या सामन्याआधीच कांगारू संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तान संघाच्या उपकर्णधार पदासाठी शाहीन आफ्रिदीला विचारणा करण्यात आली होती परंतु आफ्रिदीने या ऑफरला स्पष्ट शब्दांत नकार दिला.
श्रीलंका टीमचा माजी फलंदाज कुमार संगकाराने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
आयसीसीने टी 20 विश्वचषक स्पर्धांची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली.
सन 2007 मध्ये पाहिला टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ फक्त एकदाच 2014 मध्ये अंतिम सामन्यात जाऊ शकला.