तुम्ही विश्वासघात केला असला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
सांगोल्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
आधी जेव्हा पाकिस्तानी भारतात बॉम्बस्फोट करायचे, तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ (America) जाऊन रडायचे, अशी टीका फडणवीसांनी केली.
loksabha election 2024 : इंडिया आघाडीत एकत्रित आलेले सव्वीस पक्ष म्हणजे खिचडी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
माढ्यात शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकत्र आले. कारण मोदी है तो मुमकीन है. आता तुमच्या एकीचं बळ मला दाखवा. - फडणवीस
Madha Lok Sabha : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा चर्चेत आले. या मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याने कधी
महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे.
Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यावेळी या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार
Sadabhau Khot Criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांची भाषणाची (Sadabhau Khot) रांगडी शैली सगळ्यांनाच ठाऊक आहे. सदाभाऊ एकदा का भाषणाला उभे राहिले तर विरोधकांवर अक्षरशः तुटून पडतात. मग समोर कुणीही असो. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि खुद्द शरद पवार यांच्यावर त्याचा राग दिसतो. आताही सदाभाऊंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक […]
Madha Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहेत. भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर […]