Ravikant Rathod : शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod ) यांनी शरद पवारांनी जर आपल्याला संधी दिली. तर प्रीतम मुंडेंनी बहिण म्हणून बंजारा कुटुंबातील सर्वसामान्य तरुणाला म्हणजेच राठोड यांना पुढे येऊ द्याव असा आवाहन केलं. तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडेंना निवडणून आणण्याचं अश्वासन देणाऱ्या धनंजय मुंडेंनाही सल्ला दिला आहे. सामान्य कार्यकर्ता ते आदित्य […]
मुंडे भावा-बहिणींच्या नात्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष संपल्याचं चित्र आहे. धनंजय मुंडे यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे येणाऱ्या लोकसभेसाठी प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आणि त्याची जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावा-बहिणीच्या राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण “माझी पिट्या… माझी पिट्या” असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बहिण खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मारलेल्या हाकेची सध्या बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. मागील एक दशक दोघांमधील संघर्ष पाहिल्यानंतर या प्रेमाच्या हाकेमुळे बीडमधील अनेकांच्या […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) आपल्या सभांचं सत्र सुरु केलं आहे. येत्या 13 जानेवारीला बीड जिल्ह्यात ओबीसींची महासभा पार पडणार आहे. या महासभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक […]