Lonavala Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये (Bhushi Dam) नुकतंच 6 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी
मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असं सगळं झालं आहे. आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ आली. - पटोले
कालचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर वाटपाचा कार्यक्रम होता. या अर्थसंकल्पात शहरी भागासाठी काय मिळालं? - आदित्य ठाकरे
येत्या 10 दिवसात 'ती' ब्रेकींग न्यूज देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करु असा शब्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. येत्या दहा दिवसात हा विषय संपवायचा असल्याचेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.
विरोधकांच्या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले.
लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत.
गोपीकिशन बजोरिया आणि आमदार विप्लव बजोरिया यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, ठाकरेंनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे.
लाडकी बहीण योजनेप्रमाणे आम्ही लाडका भाऊ योजनाही आणली. मात्र आम्हाला आम्हाला नावं ठेवणाऱ्यांनी लाडका बेटा योजना अडीच वर्षे राबवली
त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिप्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या - सीएम शिंदे