निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते.
तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो
स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.
सन 2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल अहिल्यानगरमधील जनतेनं यंदा दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाही. त्यांचा चेहरा मावळलाय डोळ्यांत चमकही राहिलेली नाही.
ईव्हीएम मशीन कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन आम्हाला काही लोकांनी दिले होकते. आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.
ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या जालना मतदारसंघातून अर्जून खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.