- Home »
- Elections 2024
Elections 2024
महाविकास आघाडी अन् महायुतीत घमासान; सोलापुरात चेहरे बदलले, लढतही अटीतटीची
सोलापूर मतदारसंघात यंदा निवडणूक वेगळी अन् ठळक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे चेहरे बदलले आहेत. येथील लढत तिरंगी झाली आहे.
मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान
भाजपाच्या राणेंना विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी दोन हात करावे लागतील.
अभिनयात हीट पण, पॉलिटिक्स फ्लॉप; निवडणुकीच्या रिंगणातील अभिनेत्यांची पाटी कोरीच…
अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि अभिनेत्यांनी राजकारणात एन्ट्री घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात राजकीय पक्षांनी या अभिनेत्यांना तिकीट दिलं आहे.
Lok Sabha 2024 : काँग्रेसचा मोठा डाव! लडाखमधून भाजपविरोधात तगडा उमेदवार
भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लद्दाखमधील त्सेरिंग नामग्याल या खासदाराचं तिकीट कापलं. त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं.
“उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, संकटात मदतीसाठी पहिल्यांदा धावून जाईन”; PM मोदींचं मोठं विधान
उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या मदतीसाठी मी सर्वात आधी धावून जाईन असं वक्तव्य पीएम मोदींनी केलं.
ठरलं तर..! रायबरेलीतून राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात; अमेठीतही उमेदवार ठरला
काँग्रेसने मोठा निर्णय घेत राहुल गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन निवडणुकीतही महिला आरक्षण
SCBA Elections Reservation : सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, आता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन म्हणजेच
ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार; भाजपाचा संताप, चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धवजी, उत्तरं द्या
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला.
बॉलिवूडच्या ‘काकां’चाही करिश्मा फेल; गांधीनगरचा ‘भगवा’ किल्ला अभेद्यच!
गुजरात भाजपाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे वर्षानुवर्षे भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत.
अमित शाहांचा मॉर्फ्ड व्हिडिओ अंगलट; झारखंड काँग्रेसचं ‘सोशल’ अकाउंट बंद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मॉर्फ्ड केलेला एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. झारखंड काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा मॉर्फ्ड व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता.
