Government Schemes : शेतात पिकांची पेरणी (Planting of crops)केल्यानंतर हवामानामुळे (weather) पिकाची नासाडी तर होणार नाही ना, की कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव तर नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना (Farmers)सतावत असते. पण बहुतांश शेतकऱ्यांची दुसरी मोठी समस्या आहे. ते म्हणजे शेतातील उभ्या पिकांवर भटक्या जनावरांचा हल्ला. अनेक ठिकाणी भटकी जनावरे हे शेतमालाचे नुकसान करतात. सध्याच्या काळात […]
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
Farmers Delhi Chalo Protest : देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘चलो दिल्ली’चा (Farmers Delhi Chalo Protest)नारा देऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या चलो दिल्ली मोर्चामध्ये पंजाब(Punjab), हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हजारो शेतकरी हे त्यांचे ट्रक, ट्रॅक्टर […]