पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील.
पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ऐरोलची जागा मिळत नसल्याने ते भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा आहे.
Thane Lok Sabha : अनेक चर्चांनानंतर महायुतीतील घटक पक्षांनी ठाणे लोकसभेची जागा शिंदे गटासाठी सोडली. यानंतर शिंदे गटाकडून ठाणे महापालिकेचे माजी
ठाणे : जिल्ह्यातील भाजपचे (BJP) बडे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) शिवसेनेत (ShivSena) परतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तिथेच त्यांना उमेदवार सापडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांना शिवसेनेत आणून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या चर्चा सुरु […]