ठाणे : जिल्ह्यातील भाजपचे (BJP) बडे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) शिवसेनेत (ShivSena) परतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तिथेच त्यांना उमेदवार सापडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांना शिवसेनेत आणून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या चर्चा सुरु […]