Googles Logo Changed After 10 Years : टेक जायंट गुगलने एका दशकाच्या म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीनंतर आपला लोगो बदलला आहे. गुगलचा (Google) आयकॉनिक जी आयकॉन आता बदलला आहे. हा फरक किरकोळ वाटत असला तरी, तो कंपनीच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करतो की, ती आता एआयच्या जगात पूर्णपणे उतरण्यास तयार आहे. रिपोर्ट्सनुसार, गुगलने पुन्हा डिझाइन केलेले ‘G’ आयकॉन […]
मिळालेल्या माहितीनुसार 2025 या वर्षात आतापर्यंत 93 कंपन्यांतून 23 हजार 500 कर्मचाऱ्यांनी रोजगार गमावला आहे.
गुगल मॅप तयार करण्यासाठी गुगल सॅटेलाइट इमेजरी, ट्राफिक सिग्नल, फोनमधील जीपीएस आणि अन्य स्त्रोतांच्या मदतीने माहिती गोळा करते.
कार्बन क्रेडिट्स ही अशी प्रणाली आहे, जी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
सोशल मीडियावर सध्या एका शिक्षेची जोरदार चर्चा सुरू आहे. या शिक्षेची रक्कम एखाद्या व्यक्तीच्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडील आहे.
गुगलने आता मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी लाखो जीमेल अकाउंट्स बंद करणार आहे. वापरात नसणाऱ्या खात्यांची संख्या वाढली आहे.
YouTube Premium: देशात गेल्या काही वर्षांपासून YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण YouTube Premium च्या मदतीने देखील
Google removed Indian apps from Play Store : गुगलने (Google) आपल्या प्ले स्टोअरवरून (Play Store) काही भारतीय ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. गुगलच्या या निर्णयाला अनेक स्टार्टअपचे सीईओ आणि संस्थापक यांनी विरोध केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने देखील तीव्र आक्षेप घेतला होता. मोठा विरोध झाल्यानंतर गुगलने आपला निर्णय बदलला आहे. Shaadi.comसह अनेक ॲप पुन्हा […]
Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली. आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार […]