Sanjay Raut : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांवरून राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी मंडळीही यावर उत्तर देत असून हे का घडलं याचा खुलासा करत आहेत. आर्थिक घडी विस्कटल्याने एनडीबीबीच्या ताब्यात महानंदचा कारभार जाईल असे सांगितले जात आहे. मात्र, […]
Sindhudurg News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात असते. आता याच टीकेला बळ देणारा प्रकार सिंधुदुर्गात (Sindhudurg News) घडला आहे. देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील […]