Bhavnaben Patel : गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे पुन्हा एकदा देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.
Bharuch Viral Video : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच सध्या
Rahul Gandhi सातत्याने भाजपवर हल्ला करत आहेत. यावेळी त्यांनी जीएसटी आणि नोटबंदीवरून थेट भाजपला गुजरातमध्ये हरवण्याचं आव्हान दिलं आहे.
गुजरातमधील राजकोट शहरातील एका गेम झोनला काल भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३० लोकांचा होरपळून मृत्यू झाला.
Shiv Sena Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील वचननाम्याची घोषणा करण्यात
Gujarat Drugs : गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्सचा आगार झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात तपास यंत्रणांना अनेकदा यश आलं आहे. आताही अशीच धाडसी कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केली आहे. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने तब्बल 3 हजार 300 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये (Gujarat) काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मिरवणूक काढण्यात येत असताना मेहसाणा जिल्ह्यात ही घटना घडली. मात्र […]
Sanjay Raut : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांवरून राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी मंडळीही यावर उत्तर देत असून हे का घडलं याचा खुलासा करत आहेत. आर्थिक घडी विस्कटल्याने एनडीबीबीच्या ताब्यात महानंदचा कारभार जाईल असे सांगितले जात आहे. मात्र, […]
Sindhudurg News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात असते. आता याच टीकेला बळ देणारा प्रकार सिंधुदुर्गात (Sindhudurg News) घडला आहे. देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात होणार होता. मात्र, येथील प्रकल्प बंद पडला असून गुजरातला प्रकटणार आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील […]