MEA & India Army Press Confrance Over India Pak Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. या सर्व घडामोडींबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात […]
पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1
भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे.
देशातील 24 विमानतळे येत्या 15 मेच्या सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
India Pakistan War : भारताच्या कुरापती काढण्याचे पाकिस्तानचे (India Pakistan War) उद्योग सुरुच आहेत. आजही पाकिस्तानने जम्मूसह काही शहरांत हल्ले करण्याचा प्रयत्न केला. नागरी विमानांच्या आडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. जम्मू, पठाणकोट, पोखरण, फिरोजपूर येथे ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. भारताच्या सतर्क असलेल्या यंत्रणेने सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूसह अन्य शहरांतही […]
Civil Defence Rules : भारत आणि पाकिस्तानातील तणाव प्रचंड (India Pakistan War) वाढला आहे. याच दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नागरिक सुरक्षा नियम 1968 अंतर्गत आपत्कालीन शक्तींचा वापर करण्याचे निर्देश दिले. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नागरिक सुरक्षा नियम 1968 चे कलम 11 चा वापर (Civil […]
या करारात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत आणि यात आम्हाला काहीच करता येणार नाही असे जागतिक बँकेने स्पष्ट केले.
Jawan Murli Naik Martyred Fighting With Pakistan In Kashmir : भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केलाय. भारतीय सैन्य दलाने (India Pakistan War) देखील या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून चकमक अजूनही सुरुच आहे. पाकिस्तानसोबत लढताना भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे 2 […]
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांचं हे अकाउंट आहे असा दावा केला जात आहे. याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत.