Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]
भारतासमोर अखेर पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह केलायं, त्याची कारणे कोणती आहेत. अर्थिकदृष्ट्या पाकिस्तानची असलेल्या परिस्थिती कमकुवत असल्याचं स्पष्ट झालंय.
Cheap Drones Use By Pak Army : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर झाल्यामुळे हा बदल झालाय. 8 ते 9 मे च्या रात्री पाकिस्तानने 500 ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात पाठवले. लडाखमधील लेह ते गुजरातमधील सर क्रीकपर्यंत मोक्याच्या […]
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.
Amitabh Bachchan Reaction On Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना क्रूरपणे मारले होते. लोकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या (Operation Sindoor) केली. या हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर 7 मे रोजी भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हापासून पाकिस्तान […]
India Pakistan War : युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य भागात ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याने तिखट प्रत्युत्तर दिले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद […]
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेच्या विनवण्या केल्या होत्या.