Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये अलर्ट मिळाल्यनंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेत फोन केला.
चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नसल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांवर केलीयं.
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केलीयं.
भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
Operation Sindoor Going On Indian Air Force Information : 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झालं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) दिली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या […]
पाकिस्तानची ही तिसरी वेळ, आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी युद्धविरामाच्या निर्णयावर केलंय.
Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]