Nitin Gadkari : भाजपनेते नितिन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्यावर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे एकीकडे भाजप आणि अजित पवार गटाला विरोध करणाऱ्या पाटील यांनी गडकरींची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. काय […]
Jayant Patil : अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला. आम्हाला विकास निधी मिळत नाही, मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी ८०० कोटींचा निधा मंजूर झाला, अशी त्यांनी तक्रार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
Jayant Patil : पुढील वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत (India Alliance) समावेश झाला नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सहभागी होतील,अशी चर्चा आहे. अशातच आज […]