भाजपने कर्तबगारीची तपासणी न करता घराणेशाहीला संधी दिली. त्यापेक्षा राहुलदादा किती तरी उजवे आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी
वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे, तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकल्प आणि उद्योग गुजरातला जात असताना ब्र देखील काढला नाही.
उपमुख्यमंत्री सांगलीला गेले. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात ह्यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाहीत. अरे, बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार.
Ajit Pawar On Jayant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार
राजकारण थोडंसं बाजूला ठेवू लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत
Prajakt Tanpure filed candidature Rahuri : राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना ( Prajakt Tanpure) मैदानात उतरवलं आहे. सध्या विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाची (NCP) सत्ता आहे. प्राजक्त तनपुरे हे विद्यमान असून ते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. आज प्राजक्त तनपुरे यांनी तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे. […]
Abhishek Kalamkar : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. गणेश गीतेंना (Ganesh Gite) नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली
– ऋषिकेश नळगुणे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अजितदादांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांनाच आपल्याकडे खेचले आहे. त्यांना राष्ट्रवादीत घेत इस्लामपूर मतदारसंघातून तिकीटही जाहीर केले आहे. (Nishikant […]