जनतेने लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय.
जयंत पाटील लातूर दौऱ्यावर ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढलायं.
देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा काय गृहमंत्री होतो का?, असा सवाल पाटील यांनी केला.
महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन झाला.
विनेश फोगट यांचा परफॉर्मन्स गत काही दिवसांपासून खूप चांगला होता. पण अचानक असं काय झालं की त्यांचे वजन 50 ते 100 ग्रॅमने वाढले? - पाटील
सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न - पाटील
शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होणार असून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनेतपुढे पर्दाफाश करू - पाटील
अनिल देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले, एवढचं नाही तर चांदीवाल समितीत मी जबाब देत असतांना माझ्यावर देशमुख दबाव आणत