Jitendra Awhad On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, अशा शब्दात अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.
Jitendra Awhad On Nana Patole : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
जितेंद्र आव्हाडला बारामतीत बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काडून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा, आम्ही मुंब्रा-कळव्याला जाऊन आव्हाडला त्याची अवकात दाखवू,
मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं की, तुम्ही अनेकदा चुकीची विधाने करून अडचणीत आला आहात. शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत. असं भुजबळ म्हणाले.
लादेन जन्मत: दहशतवादी नव्हता, समाजामुळे दहशतवादी बनला असल्याचं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केलंय.
तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
अजित पवार हे बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक प्रकारची कला आहे. - जितेंद्र आव्हाड
महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत. हा अक्षम्य गुन्हा आहे.. एकदा नाही दोनदा लुटली.फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात?