रोहित पवार कशाला जमीन लाटेल, आम्ही मंगळसूत्र चोरत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलायं.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने मागील दोन वर्ष नाही विचारलं आता का विचारता? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.
व्यक्तिगत पराकोटीच्या द्वेषाची जितेंद्र आव्हाडांनी कावीळ झाली आहे. लाडकी बहिण योजनेवरून अजित पवारांवर टीका करणं टीका करणं, हे योग्य नाही.
भाजपच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली. पण गेल्या चार महिन्यात स्वत:च्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
महाराष्ट्र अशांत करून राजकीय फायदा उठवण्याचे सरकारचे प्लॅनिंग आहे? टी. राजाला येण्याची परवानगीच का देता ? असा सवाल आव्हाडांनी केला.
हसन मुश्रीफांच्या टीकेला भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मुश्रीफ हे सिनियर, त्यामुळे त्यांचे ऐकलं पाहिजे, असा टोमना त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
Sushma Andhare: आव्हाडांवर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपच्या नेत्यांना देखील अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत जाब विचारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्या प्रकरणात शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अस विखे पाटील म्हणाले.
Radhakrishan Vikhe यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.