Kapil Patil यांनी देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं.
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आज अंतिम निकाल जाहीर होणार आहेत.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
"ज्या माणसाने आपल्याविरोधात काम केलं. त्याचा आपल्या मताधिक्यात काय संबंध?" असे म्हणत कपिल पाटील यांनी किसन कथोरेंवर टीका केली.
कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत ठाकरे यांच्या प्रचारार्थ बोलताना मोदींची राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका
मुरबाड येथे कपील पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच कौतूक केलं तर राहुल गांधींवर टीका केली.
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.(MVA) पण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक […]
Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून […]
Uddhav Thackeray : जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर त्यांनी आज आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत समाजवादी रिपब्लिक पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी एनडीएमध्ये सामील झालेल्या नितीशकुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला […]
Kapil Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर नितीशकुमार यांना मोठा धक्का बसला आहे. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray उपस्थितीत नव्या पक्षाची घोषणा केली. समाजवादी गणराज्य पार्टी हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे. माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या ताफ्यावर […]