Supriya Sule On Ladki Bahin Scheme Scam : लाडकी बहिण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केलाय. 4 हजार 800 कोटी रूपयांचा हा घोटाळा आहे. याची चौकशी तीन गोष्टींद्वारे केली पाहिजे. तातडीने व्हाईट पेपर, ऑडिट अन् इनवेस्टिगेशन. महाराष्ट्र सरकारने 2 कोटी 38 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला. त्यातील आता वीस […]
मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला आहे.
येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये घोषित करू असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कुठेच केलेले नाही
Holi Gifts Sarees For Ladki Bahin : काही दिवसांवर होळीचा (Holi) सण येवून ठेपलाय. त्याअगोदरच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे. सरकारने लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त एक मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती (Mahayuti) सरकारने आता लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केलंय. माजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या प्रवासात अर्धे तिकीट देण्याची योजना […]
पहिल्या टप्प्यात पाच लाख महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर आता आणखी दोन लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्यातील १० लाख तरुणांना दरवर्षी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी
आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. 2100 रुपये कधी जमा होणार याबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.