महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्य सरकारने कंत्राटदारांची मागील तीन वर्षांपासून 90 हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.
निकषात न बसणाऱ्या जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा लाभ आता बंद होणार आहे.
राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
राज्य सरकार लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करणार असल्याचे समोर आले आहे.
आजपासून राज्य सरकारच्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही 'अर्ज माघार' सुरू असल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा होत आहे.
आज पुण्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र देऊन योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा.