Hingoli Lok Sabha : महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर होताच नाराजीनाट्याचा नवा अंक (Hingoli Lok Sabha) सुरू झाला आहे. या राजकीय नाट्याला हिंगोली मतदारसंघही अपवाद राहिलेला नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. हेमंत पाटील यांचा (Hemant Patil) फोन […]
Maharashtra Politics : राज्यातील महायुतीत अनेक ठिकाणी धुसफूस आहे तर काही ठिकाणी बंडखोरी (Maharashtra Politics) उफाळून आली. ही बंडखोरी शमविताना नेतेमंडळींना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) माजी आमदार विजय शिवतारे यांना माघार घ्यायला लावण्यात यश आल्यानंतर आणखी एका मतदारसंघात बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले […]
Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा (Lok Sabha Election) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाने दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी जोर लावला आहे. त्यामुळेच राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांचं (Chhagan Bhujbal) नाव पुढे येऊ […]
Vijay Shivtare : मागील पंधरा दिवसांपासून अजित पवार यांच्या विरोधात बंडाची भाषा करणाऱ्या माजी आमदार विजय शिवतारे यांनी (Vijay Shivtare) आज माघार घेतली. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार असा निर्णय त्यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केला. या निर्णयानंतर बारामतीत अजितदांचं टेन्शन कमी झालं आहे. यानंतर आता विजय शिवतारे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली याचंही […]
Devendra Fadnavis on Mahayuti Seat Sharing : राज्यात महायुतीचं जागावाटप अजूनही रखडलेलं आहे. काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही. तरीदेखील ज्या जागांवर काही वाद नाहीत अशा ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जागावाटपाच्या या तिढ्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर […]
Devendra Fadnavis : मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची […]
Ambadas Danve : मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अशा चर्चा सुरू आहेत की ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपात प्रवेश करील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले होते. हे नेते म्हणजे अंबादास दानवे आहेत का (Ambadas Danve) अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या चर्चा, न्यूज चॅनेल्सकडून दिल्या जाणाऱ्या बातम्या धादांत खोट्या […]
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. निलेश लंके यांनी अजित पवारांची माफी मागून त्यांची साथ सोडली आहे. लंकेंनी आता लोकसभेसाठी तुतारी फुंकली आहे. लंकेंच्या रुपाने पहिल्यांदाच विखे कुटुंबाला टक्कर देण्यासाठी शरद पवारांना तगडा पहिलवान मिळाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेंविरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत (Lok Sabha Elections 2024) सहभागी होण्याचे निश्चित नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी (Manoj jarange) सामाजिक युती असल्याचेही जाहीर केले. या घडामोडींची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच वंचितला पुन्हा जुन्या […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) प्रत्येक पक्षाने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह 40 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीत शिवसेना नेते सुभाष […]